महाराष्ट्र शासन
शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर
Deputy Director of Education, Kolhapur Region, Kolhapur, Maharashtra, India (O/o Govt.of Maharashtra)
 

माहितीचा अधिकार(R.T.I.)
नागरिकांची सनद
कार्यालयीन माहिती
दुय्यम कार्यालये
कार्यालयीन स्थान नकाशा
कार्यबल गट समिती
वेतन व भ.नि.नि. पथक
छायाचित्र दालन
संघटना बैठक इतिवृत्त
महाराष्ट्र शासन वेबसाईट
एस.एस.सी.बोर्ड वेबसाईट
शालेय शिक्षण विभाग
प्राथमिक शिक्षण परिषद
डी.एड. संच मान्यता
उच्च माध्यमिक संच मान्यता

Official Login
(NOT FOR PAYUNIT)
Login Id :
Password:
प्रास्ताविक...

          महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक व प्रशासकीय सोयीसाठी राज्यस्तरावर शिक्षण संचालनालयाची व विभागीय स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची निर्मिती केलेली आहे. शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख हे शिक्षण संचालक असून राज्यामध्ये 8 विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत. त्यात कोल्हापूर विभागीय उपसंचालक यांचे कार्यालय सोमवार पेठ, हत्तीमहल, गंजी गल्ली, कोल्हापूर या ठिकाणी असून या विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे येतात. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालये व प्रौढ शिक्षण स्तरावरील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींसदर्भात विभागीय प्रमुख म्हणून विभागीय उपसंचालक हे काम पाहतात.

          विभागीय कार्यालय, दुय्यम कार्यालये तसेच शिक्षणसंस्था यांच्यात माहितीचे आदानप्रदान सुलभ व वेगवान व्हावे तसेच, कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता यावी यासाठी शासनाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक धोरणास अनुसरून या वेबसाईटची निर्मिती केली आहे. त्याद्वारे मनुष्यबळ, वेळ, इंधन व पैसा यांची मोठ्या प्रमाणावर बचत अपेक्षित आहे.

          शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभागीय कार्यालय यांची दुय्यम कार्यालये, संलग्न शिक्षणसंस्था यांना या वेबसाईटवरून माहितीचे थेट आदानप्रदान होत आहे. ही माहिती पाहण्यासाठी व डाऊनलोड करून घेण्यासाठी त्यांनी दररोज किमान एकदा या वेबसाईटला भेट द्यावी.
 

श्री.एम.के.गोंधळी
शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग
कोल्हापूर विभाग एक झलक...
ताज्या घडामोडी
(लिंकवर क्लिक करा)
new
उच्च माध्यमिक संच मान्यता 2014-15 फायनलाईज करणे
new
संच मान्यता सूचना
new
संघटना बैठका
मे 2015
तारीख बदल
new
संघटना बैठका - मे 2015
new
उच्च माध्यमिक रिक्त पदे भरतीबाबत
new
उच्च माध्यमिक संच मान्यता 2014-15
new
उच्च माध्यमिक शाळा प्रस्तावित पदे
new
पटपडताळणी परिपत्रक
new
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 संबंधी परिपत्रक
new
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक पे-युनिट 2013-14 भ.नि.नि.स्लिप वाटप कार्यवाही सुरू
new
अंशदान निवृत्ती वेतन योजना : सूचना
You are visitor number
Website Hit Counters

Website developed by: Easy and Useful, India. E-mail: easyanduseful@gmail.com
(c)All rights reserved. Click to see disclosure.
Best viewed with Internet Explorer (version 6 or newer) with minimum resolution of 1024x768 pixels.
This website provides Unicode Marathi font. If you face any Marathi font problem, check that the computer is unicode ready.
You can type in Marathi if your PC is unicode enabled. You can use various keyboards (Typewriter, Phonetic, etc.) using C-DAC ISM v6
For further support, contact easyanduseful@gmail.com